»टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS)
- MSBSDE आणि TISS यांचेमध्ये वर्ष 2020 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे-
- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांचेमध्ये 30 नवीन अभ्यासक्रमांसाठी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. (सोबत यादी जोडण्यात आली आहे)
- या सामंजस्य करारांतर्गत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील जास्तीत जास्त मागणीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना आवश्यक ते उपयुक्त कौशल्य देण्यासाठी उद्योगांवर आधारित एकूण 30 नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
- या कराराअन्वये महाराष्ट्रात विविध ठिकाणी सदरचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी इच्छुक संस्था मंडळाकडे अर्ज सादर करतील. आणि मंडळाची मान्यता प्राप्त झालेनंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. सदर विद्यार्थ्यांना मंडळाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्याचा त्यांना रोजगार मिळण्यास फायदा होईल.
- सर्व जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयांना त्यांच्या अखत्यारितील सर्व संस्थांपर्यंत सदर अभ्यासक्रमांबद्दल माहिती अवगत करून देण्याबाबत कळविण्यात आले आहे. जेणेकरून सदर अभ्यासक्रम राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था मंडळाकडे अर्ज सादर करतील.
»List of Courses as per MOU Between MSBSDE and TISS (2020-2021)
- Diploma and Advance Diploma in Manufacturing Technology (Pharmaceutical
Chemistry) - Diploma and Advance Diploma in Industrial Tool Manufacturing
- Diploma and Advance Diploma in Dialysis Technology
- Diploma and Advance Diploma in Banking, Financial Services & Insurance
- Diploma and Advance Diploma in Child Protection
- Diploma and Advance Diploma in Pharmaceutical Manufacturing
- Diploma and Advance Diploma in Travel and Tourism
- Diploma and Advance Diploma in Telecom – Products & Services
Management - Diploma and Advance Diploma in Electronic Manufacturing Services – Mobile
Phones - Diploma and Advance Diploma in Software Development
- Diploma and Advance Diploma in Production Technology
- Diploma and Advance Diploma in Medical Imaging Technology
- Diploma and Advance Diploma in Printing and Packaging Technology
- Diploma and Advance Diploma in Automobile Servicing Technology
- Diploma and Advance Diploma in Graphics and Multimedia
- Diploma and Advance Diploma in Renewable Energy Technology
- Diploma and Advance Diploma in Agriculture
- Diploma and Advance Diploma in Hotel Management (Golden Threshold
Program) - Diploma and Advance Diploma in Automotive Manufacturing Technology
- Diploma and Advance Diploma in Patient Care Management
- Diploma and Advance Diploma in Early Child Development
- Diploma and Advance Diploma in Office Automation Devices
- Diploma and Advance Diploma in Hospitality Management
- Diploma and Advance Diploma in Electronic Manufacturing Services
- Diploma and Advance Diploma in Mechatronics Technology
- Diploma and Advance Diploma in Medical Laboratory Technology
- Diploma and Advance Diploma in Sales and Marketing
- Diploma and Advance Diploma in Hotel Management
- Diploma and Advance Diploma in Journalism
- Diploma and Advance Diploma in Refrigeration and Air Conditioning